मुख्य आकर्षण: Lava Storm Play चा जलवा
भारतीय ब्रँड Lava ने आपल्या बजेट सेगमेंटमध्ये जबरदस्त कमबॅक करत “Lava Storm Play” स्मार्टफोन लॉन्च केला आहे. येत दमदार डिझाइन, 5G स्पीड, शक्तिशाली प्रोसेसर आणि भन्नाट कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या आत आहे चला तर जाणून घेऊ या बदल सर्व माहिती.
Table of Contents

Lava Storm Play चा प्रोसेसर
Lava Storm Play मध्ये MediaTek Dimensity 6080 हा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा चिपसेट 6nm आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि कमी बॅटरी वापरत जास्त वेगाने काम करतो. MediaTek च्या या प्रोसेसरमुळे फोन खूप जबरदस्त आणि बिना हिटिंगशिवाय चालतो, जे दीर्घकाळ वापरासाठी खूप महत्त्वाचे ठरते.
Lava Storm Play चा परफॉर्मन्स – गेमिंग आणि मल्टीटास्किंग साठी योग्य
परफॉर्मन्स बदल बोलाचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये 6GB फिजिकल रॅमसह 6GB वर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो, म्हणजे एकूण 12GB रॅमचा अनुभव वापरकर्त्यांना मिळतो. यामुळे अॅप्स सहज ओपन होतात, एकाच वेळी अनेक अॅप्स वापरत असतानाही फोन स्लो चालत नाही.
128GB इंटरनल स्टोरेज दिलं असून, तुम्ही microSD कार्डने ते वाढवूही शकता.ते पण येत आहे. गेमिंगसाठी ही कॉम्बिनेशन अतिशय योग्य आहे – तुम्ही BGMI, Free Fire Max सारखे गेम्स मिडीयम सेटिंगवर सहजपणे खेळू शकता.
Lava Storm Play चे खास फीचर्स – एक नजरात
फीचर | वर्णन |
प्रोसेसर | MediaTek Dimensity 7060 (6 nm) – Lava Storm Play हा जगातील पहिला स्मार्टफोन असून ज्यात हा प्रोसेसर आहे |
रॅम + स्टोरेज | 6 GB LPDDR5 RAM + 128 GB UFS 3.1 स्टोरेज (वर्च्युअल RAM वाढ पण शेकता) |
कॅमेरा | मागे 50 MP Sony IMX752 + 2 MP सेकंडरी केमेरा आहे.पुढे 8 MP (स्क्रीन फ्लॅशसह)केमेरा आहे 2K@30fps व्हिडिओ रेकॉर्डिंग सहज करू शेकता |
बॅटरी व चार्जिंग | 5000 mAh बॅटरी आणि 18 W फास्ट चार्जिंग येत मिळतो |
नेटवर्क व कनेक्टिव्हिटी | 5G (अनेक बँड्ससह), Wi‑Fi 5, Bluetooth 5.2, GPS (GPS, GLONASS, Galileo, QZSS, Beidou) |
कॅमेरा – 50MP AI पॉवर्ड फोटोग्राफी
या फोनच्या मागीच्या बाजूस 50MP मुख्य कॅमेरा व एक AI सेन्सर दिला आहे. यामुळे डे-लाइट आणि पोर्ट्रेट फोटो खूप स्पष्ट आणि डीटेल्ड येतात.सेल्फीप्रेमींसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे आणि व्हिडिओ कॉल्ससाठीही हे योग्य आहे. कमी किंमतीत खूप जास्त फिचर मिळत आहे.

Lava Storm Play ची बॅटरी
Lava Storm Play मध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. यामध्ये 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो, ज्यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि जास्त वेळ वापरता येतो.
चार्जिंग – 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट
फोनमध्ये 18W फास्टच चार्जिंग सपोर्ट दिला आहे जो USB Type-C पोर्टद्वारे काम करतो. या मुळे Lava Storm Play केवळ काही मिनिटांत पुरेसा चार्ज होतो आणि पुन्हा वापरासाठी तयार होतो. फास्ट चार्जिंगमुळे तुम्हाला फोन चार्जिंगवर वेळ घालवावा लागत नाही, महत्वाचे म्हणजे -जर तुम्ही सतत बाहेर राहत असाल तर ही सुविधा खूप उपयोगी ठरते.
Lava Storm Play चे डिझाइन
Lava Storm Play चं डिझाइन खूपच आकर्षक आणि प्रीमियम फील देणारं आहे. फोनची बॉडी स्लीम असून मेटॅलिक फिनिशसह दिली आहे, जी हातात घेतल्यावर चांगली ग्रिप आणि चांगला अनुभव देते. मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप स्टायलिश फ्रेममध्ये बसवलेलं आहे, त्यामुळे ते जे आजच्या ट्रेंडी स्मार्टफोन्सना ला टक्कर देतं आहे.फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – ग्लॉसी ब्लॅक आणि इलेक्ट्रिक ब्लू – जे दोन्ही खूप भारी दिसतात आणि ट्रेंडी लुक देतात.

Lava Storm Play चा डिस्प्ले
हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले घेऊन येतो. यात दिलेला 90Hz रिफ्रेश रेट स्क्रोलिंग आणि अॅप्समधील ट्रांझिशन्सला अधिक स्मूथ बनवतो.व्हिडिओ स्ट्रीमिंग, सोशल मीडिया, आणि गेमिंग करताना डिस्प्लेचा अनुभव खूप छान येतो. वाइड स्क्रीनमुळे कंटेंट पाहताना जास्त एंटरटेनमेंट मिळते आणि डोळ्यांवर पण काही जास्त परिणाम होणार नाही.
कनेक्टिव्हिटी आणि OS – नवीनतम सॉफ्टवेअर आणि 5G नेटवर्क
Lava Storm Play Android 13 वर आधारित आहे.Stock Android अनुभव पण देतो. यामध्ये कोणतेही ब्लोटवेअर नसल्याने फोन क्लीन आणि स्मूथ चालतो. हे खूप महत्वाचे आहे Dual SIM 5G सपोर्ट, Wi-Fi, Bluetooth 5.सर्व आवश्यक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. कमी किंमतीत इतके जास्त फिचर मिळतात म्हूणन तर हा खूप भारी फोन आहे जर तुमचे बजेट कमी असेल तर
Lava Storm Play चे बॉक्समध्ये काय काय मिळते?
बगा lava storm play फोन च्या बॉक्स मधी काय काय मिळते 18W फास्ट चार्जर मिळतो USB Type-C केबल असतो सिम इजेक्टर टूल आणि युजर मॅन्युअल व वॉरंटी कार्ड पण मिळतो
Lava Storm Play ची किंमत आणि सेल डिटेल्स
लाँच किंमत: ₹9,999 पहिल्या सेलमध्ये ऑफर किंमत: ₹9,499 (₹500 बँक डिस्काउंटनंतर) सेल सुरू होत आहे 24 जूनपासून, Lava E-Store आणि Amazon वर उपलब्ध आहे तुमी इजीली बाय करू शेकता
निष्कर्ष Lava Storm Play – 5Gचा राजा बजेटमध्ये
Lava Storm Play हा सध्या बाजारातील सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. दमदार प्रोसेसर, उच्च दर्जाचा कॅमेरा, मोठी बॅटरी आणि आकर्षक डिझाइन या सर्व गोष्टींनी भरलेला हा फोन त्या युजर्ससाठी खास आहे जे कमी बजेटमध्ये एक सर्वगुणसंपन्न फोन शोधत आहेत. तर हा खूप बेस्ट पर्याय आहे नकी
तुम्हाला हा फोन घ्यायचा असल्यास, लवकर खरेदी करा कारण पहिल्या सेलमध्ये स्टॉक लवकर संपण्याची शक्यता आहे
हे पण वाचा – Realme 15 Pro Plus – २०,००० रुपयांमध्ये दमदार स्मार्टफोन
1 thought on “10,000 रुपयांखाली Lava Storm Play भारतात लॉन्च; 5G, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह दमदार फोन”