Samsung Galaxy M35 – दमदार 5G स्मार्टफोन शानदार डिस्प्ले, परफॉर्मन्स आणि कॅमेरासह
Samsung Galaxy M35 – जर तुम्हालाही सध्या 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल, जो उत्कृष्ट परफॉर्मन्ससोबत शानदार डिस्प्ले देतो, तर अशा वेळी सॅमसंग गॅलेक्सीचा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एकदम बेस्ट पर्याय ठरू शकतो.
Table of Contents

Samsung Galaxy M35 हा एक दमदार 5G स्मार्टफोन आहे जो परफॉर्मन्स आणि डिस्प्लेमध्ये अतिशय प्रीमियम वाटतो. यामध्ये Exynos प्रोसेसर, 6000mAh बॅटरी, आणि Super AMOLED डिस्प्ले यासारखी फिचर मिळतात. जर तुम्ही गेमिंग, स्ट्रीमिंग किंवा मल्टीटास्किंगसाठी स्मार्टफोन शोधत असाल, तर Samsung Galaxy M35 हा एक चांगला पर्याय आहे चला तर जाणून घेऊ कि या फोन बदल सर्व सविस्तर माहिती.
Samsung Galaxy M35 डिस्प्ले
Samsung Galaxy M35 हा एक 5G स्मार्टफोन आहे जो भारतीय बाजारात 6.6 इंचांच्या Super AMOLED डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेची 1000 निट्स ब्राइटनेस आहे, त्यामुळे तुम्ही दिवसा, उन्हात देखील सहजपणे मोबाईल वापरू शकता.
इतकाच नाही तर यामध्ये दिलेले Gorilla Glass Plus प्रोटेक्शन तुमच्या स्क्रीनला चमक दर बनवते. जर कधी चुकून तुमच्या हातातून जमिनीवर पडला तरीही काही होणार नाही.यामुळे Samsung Galaxy M35 चा डिस्प्ले केवळ दिसायलाच नाही तर टिकाऊ आणि मजबूत पण आहे. जर तुम्हाला एक मजबूत आणि स्पष्ट डिस्प्ले असलेला स्मार्टफोन हवा असेल, तर हा फोन तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
Samsung Galaxy M35 चे संपूर्ण फीचर्स – एक नजरात टेबल स्वरूपात मधी
वैशिष्ट्य (Feature) | तपशील (Details) |
डिस्प्ले | 6.6 इंच Super AMOLED, 1000 निट्स ब्राइटनेस |
प्रोटेक्शन | Gorilla Glass Plus |
प्रोसेसर | Exynos 1380 Chipset |
ऑपरेटिंग सिस्टम | Android 14 |
बॅटरी | 6000mAh |
चार्जिंग सपोर्ट | 25W फास्ट चार्जिंग |
प्राथमिक कॅमेरा | 50MP Main Camera |
अल्ट्रा वाइड कॅमेरा | 8MP Ultra-Wide |
मॅक्रो लेन्स | 2MP Macro |
नेटवर्क सपोर्ट | 5G |
किंमत ( अंदाजे ) | ₹19,000 च्या आसपास |
लाँच स्टेटस | भारतात उपलब्ध |
Samsung Galaxy M35 प्रोसेसर
जर तुम्ही गेमिंगसाठी किंवा मल्टीटास्किंगसाठी एक चांगला प्रोसेसर वाला दमदार 5G स्मार्टफोन शोधत असाल, तर Samsung Galaxy M35 हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक खूपच चांगला फोन आहे. यामध्ये दिलेला Exynos 1380 चिपसेट अतिशय fast परफॉर्मन्स देतो, जो heavy गेम्स, अॅप्स आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम आहे ठरतो.
आणि हो हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो, ज्यामुळे तुम्हाला नवीनतम फीचर्स आणि अधिक protection येते. User जलद रिस्पॉन्स, लेग-फ्री सर्व कामे करू शेकतो.
Samsung Galaxy M35 बैटरी
Samsung Galaxy M35 या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची मोठी बॅटरी मिळते, ज्यामुळे तू हा फोन दिवस भर आरामात वारू शेकाल. मग ते गेमिंग असो, व्हिडिओ स्ट्रीमिंग असो किंवा सोशल मीडिया reel पाहणे असो.
यासोबतच, 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला गेला आहे, ज्यामुळे बॅटरी जलद चार्ज होते आणि जास्त वेळ वाचतो. Samsung Galaxy M35 च्या या बॅटरी फीचर्समुळे तुम्हाला सतत चार्जरच्या शोधात राहण्याची गरज भासत नाही.
Samsung Galaxy M35 कॅमेरा क्वालिटी
जर तुम्हालाही फोटोग्राफीची आवड असेल, तर Samsung Galaxy M35 हा फोन तुमच्यासाठी एक वरदान आहे. कारण कि या स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो एचडी क्वालिटीमध्ये स्पष्ट आणि डिटेल्सने भरलेले फोटो क्लिक करतो.

यासोबत 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो लेन्स देखील मिळतो, ज्यामुळे तुम्ही विविध अँगल्स सहजपणे photo कडू शेकाल. Samsung Galaxy M35 चा कॅमेरा सेटअप फोटोशूट, ट्रॅव्हल, आणि सोशल मीडियासाठी एकदम परफेक्ट मानला जातो.
Samsung Galaxy M35 किमत
किंमत बदल बोलाचे झालं तर Samsung Galaxy M35 हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे. सॅमसंग कंपनीने हा नवीन 5G स्मार्टफोन ग्राहकांसाठी आणला असून, यामध्ये दमदार फीचर्स आणि परफॉर्मन्स देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची सुरवाती किंमत सुमारे ₹19,000 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. अधिकृत वैशिष्ट्ये, ऑफर्स आणि इतर माहितीसाठी तुम्ही Samsung ची अधिकृत वेबसाइट देखील भेट देऊ शकता. हा फोन त्याच्या बजेटमध्ये प्रीमियम अनुभव देणारा आहे.
निष्कर्ष
Samsung Galaxy M35 हा स्मार्टफोन त्याच्या किमतीच्या तुलनेत अतिशय दमदार फीचर्स देतो. यामध्ये मिळणारा 6.6 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले, Exynos 1380 प्रोसेसर, 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा या सर्व फिचर कडे बगुन हा फोन बेस्ट आहे. जर तुम्हाला एक असा 5G स्मार्टफोन हवा असेल जो गेमिंग, फोटोग्राफी, आणि रोजच्या कामांसाठी योग्य असेल, तर Samsung Galaxy M35 तुमच्यासाठी एक best option आहे.
याची किंमत देखील बजेटमध्ये असून, यामध्ये मिळणारे फीचर्स त्याला बाजारातील स्पर्धेत एक स्टँडआउट डिव्हाइस बनवतात.
हे पण वाचा – 10,000 रुपयांखाली Lava Storm Play भारतात लॉन्च; 5G, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह दमदार फोन
2 thoughts on “Samsung Galaxy M35 – 6000mAh बॅटरीसह दमदार फिचर”