तुमच्या रोजच्या प्रवासाचा विश्वासू साथीदार Hero Splendor 125
Table of Contents
मी Hero Splendor मागच्या काही वर्षांपासून वापरतोय आलो आणि आता जेव्हा Hero ने नवीन Splendor 125 क्सटेक लॉन्च केली आहे, splenndor प्रत्येक वेळी काही तरी नवीन करत राहतो आणि नुकतेच त्यांनी Hero Splendor 125 लॉन्च केली येत तर कामालाच केली, मायलेज, स्टाइल, आणि स्मार्ट फिचर्सचा एक परिपूर्ण संगम तयार केला चला तर जाणून घेऊया काय नवीन आहे या बाईक मधी आणि तुमी हे का निवडावी.

नवीन Hero Splendor 125 – आपल्या साठी एक अफलातून पर्याय
नवीन Hero Splendor 125 मध्ये 124.7cc BS6 इंजिन दिलं गेलं आहे. हे इंजिन शहरात आणि लांबच्या प्रवासातसुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स देतं. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल कन्सोल, USB चार्जर, आणि LED लाईट्ससारखी फिचर्स आहेत. जे या बाईक ला खूप पवारफूल बनवता.
Hero Splendor 125- डिझाईन आणि लूक
Hero Splendor 125- डिझाईन आणि लूक बदल बोलाचे झाले तर हे बाईक फक्त चालवायला चांगलं नाही तर दिसायलाही प्रीमियम वाटते. हेडलॅम्प LED आहे, जो रात्रीच्या वेळेस कमालचा उजेड देतो. ग्राफिक्स आणि कलर ऑप्शन्स सुद्धा तुमाला खूप आकर्षक आहेत.
बाईकचा फिनिशिंग टच प्रीमियम असल्यामुळे ही फक्त एक कामाची बाईक नसून एक स्टेटमेंट आहे.
Hero Splendor 125- इंजिन आणि मायलेज
Splendor 125 मध्ये 124.7cc सिंगल सिलिंडर, एअर-कूल्ड BS6 इंजिन आहे. याचा पवार सुमारे 10.7 bhp चा आहे. टॉर्क 10.6 Nm आणि गिअरबॉक्स 5-स्पीड आणि हो मायलेज तर ARAI प्रमाणे 69 kmpl पर्यंत, प्रत्यक्षात 62–65 kmpl सहज मिळतो. जे कि खूप उत्तम छान आहे.
ही बाईक फक्त एकदा फुल टँक भरली की 700–800 किमी पर्यंत आरामात जाऊ शकते.
Hero Splendor 125- टेक्नोलॉजी आणि कनेक्टिव्हिटी (स्मार्ट फिचर्स)
चला आता बोलू Hero Splendor 125- टेक्नोलॉजी आणि कनेक्टिव्हिटी बदल या बाईकमध्ये तुमाला पूर्ण डिजिटल स्पीडोमीटर दिले सोबतच ब्लूटूथ कॉल/एसएमएस अलर्ट, USB चार्जिंग पोर्ट, एलईडी DRL आणि टेललाइट, रियल टाईम मायलेज इंडीकेटर
हे सगळे फिचर्स आपल्या रोजच्या वापरात खूप उपयोगी पडतात. कॉल येताना हेल्मेटमध्येच नोटिफिकेशन दिसणं म्हणजे एकदम बिनधास्त राईड होय.
Hero Splendor 125 ब्रेकिंग आणि सस्पेन्शन
Hero ने यात टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि 5-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन दिलं आहे.
फ्रंट ब्रेक: डिस्क (किंवा ड्रम पर्याय)
रिअर ब्रेक: ड्रम + CBS
या सस्पेन्शन सिस्टममुळे शहरातील खड्डे किंवा गावाकडच्या रस्त्यांवर देखील गाडी कंट्रोलमध्ये राहते. हे खूप मत्वाचं आहे
Hero Splendor 125- किंमत (ऑन-रोड अंदाजे)
Hero Splendor 125 XTEC भारतात दोन मुख्य व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे.
व्हेरियंट | अंदाजे ऑन-रोड किंमत (INR) |
Drum Variant | ₹ 95,000 पासून |
Disc Variant | ₹ 1,05,000 पर्यंत |
Hero Splendor 125- ₹ 95,000 ते ₹ 1,05,000 रुपया परत मिळेल अलक्षात असू द्या हे किंमत शहराप्रमाणे किंमत बदलू पण शकते
स्पेसिफिकेशन सारांश
इंजिन 124.7cc, BS6
पॉवर 10.7 bhp
मायलेज 62–69 kmpl
गिअरबॉक्स 5-स्पीड
फ्युएल टँक 11 लिटर
ब्रेकिंग सिस्टम डिस्क/ड्रम + CBS
स्मार्ट फिचर्स ब्लूटूथ, USB चार्जिंग, Digital Console
निष्कर्ष (निष्कर्ष)
जर तुम्ही एक आधुनिक आणि मायलेज देणारी बाईक शोधत असाल तर “नवीन Hero Splendor 125” तुमच्यासाठी बरोबर पर्याय आहे. त्याचे फीचर्स, मायलेज आणि किंमत याचा विचार केला तर हे एक उत्तम बाईक आहे आहे.
जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी, ऑफिस जाण्यासाठी किंवा लांबच्या ट्रिपसाठी एक विश्वासार्ह, स्मार्ट आणि मायलेजवाली बाईक हवी असेल, तर Hero Splendor 125 XTEC हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.
तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये जरूर सांगा – Hero Splendor बद्दल तुमचा अनुभव जुनून घ्याला मला खूप आवडेल. कसा होता?
हे पण वाचा – Samsung Galaxy M35 – 6000mAh बॅटरीसह दमदार फिचर
3 thoughts on “नवीन Hero Splendor 125: मजबूत मायलेज, स्मार्ट फिचर्स आणि किंमत पण फक्त इतकी”